१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम अंतर्गत राज्यस्तरावर केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांना मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते आज मुंबई येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येत आहे.