आज दिनांक २५/१०/२०२५ रोजी पालघर जिल्हा पोलीस दल यांनी सायबर सुरक्षित पालघर मोहीम २०२५ अंतर्गत ✨ CYBER AWARENESS WALKATHON ✨आयोजित केलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या वॉकेथॉनमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.