मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaMaharashtra Police Emblemपालघर पोलीसमहाराष्‍ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ
  • पोलीस भरती
Maharashtra Policeपालघर पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर, महाराष्ट्र ४०१४०४
  • आपत्कालीन: ११२
  • sp.palghar@mahapolice.gov.in

आमच्याबद्दल

  • आमच्याबद्दल
  • नेतृत्व
  • संघटनात्मक रचना
  • ठिकाणे
  • संपर्क करा

जलद दुवे

  • ई-चलान पेमेंट
  • ऑनलाइन एफआयआर नोंदवा
  • पोलीस क्लिअरन्स
  • बेपत्ता व्यक्ती
  • तक्रार
  • अभिप्राय
  • माहिती अधिकार
  • निविदा
  • भरती

संपर्क करा

  • तातडीची मदत: ११२
  • हेल्पलाईन: १०९०
  • महिला हेल्पलाईन
  • ईमेल

अभ्यागत

1,309

एकूण अभ्यागत

आजचे अभ्यागत
—
साइट मॅपअस्वीकरणअटी आणि शर्तीगोपनीयता धोरणशेवटचे अपडेट: ६ नोव्हेंबर, २०२६ रोजी ०१:१८ PM वाजता
© 2026 पालघर पोलीस. सर्व हक्क राखीव.डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे
Quiz Katta | क्विझ कट्टाQuiz Katta | क्विझ कट्टा
सुरक्षा मित्र
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp
WhatsApp Chatbot

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

सुरक्षित समाजासाठी जनजागृती अभियान4 फोटो

सुरक्षित समाजासाठी जनजागृती अभियान

१४ ऑग, २०२६

पालघर जिल्हा पोलीस दलामार्फत नागरिक, विद्यार्थी व युवकांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि वाहतूक नियम या विषयांवर विशेष जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत सायबर फसवणुकीपासून बचाव, ऑनलाइन व्यवहारातील खबरदारी, अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे महत्त्व तसेच हेल्मेट, सीट बेल्ट, वेगमर्यादा व वाहतूक नियमांचे पालन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी सजग राहून सुरक्षित समाजनिर्मितीसाठी पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. “सजग नागरिक – सुरक्षित समाज” पालघर जिल्हा पोलीस दल
तपशील पहा
पर्यावरणसंवर्धनासाठी पुढाकार घेत...4 फोटो

पर्यावरणसंवर्धनासाठी पुढाकार घेत...

२७ सप्टें, २०२५

पर्यावरणसंवर्धनासाठी पुढाकार घेत, पालघर पोलीस दलाने आज दिनांक १९/०९/२०२५ रोजी वृक्षारोपणाचा सुंदर उपक्रम राबवला. पोलीस अधिकारी, कर्मचारी मिळून विविध प्रकारची झाडे लावली.

तपशील पहा
महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या वतीने वन महोत्सव  दिनांक ०१ जुलै २०२५ ते ०७ जुल...5 फोटो

महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या वतीने वन महोत्सव दिनांक ०१ जुलै २०२५ ते ०७ जुल...

६ जुलै, २०२५

महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या वतीने वन महोत्सव दिनांक ०१ जुलै २०२५ ते ०७ जुलै २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे.त्या अनुषंगाने श्री.यतिश देशमुख, मा.पोलीस अधीक्षक पालघर यांनी थीम कॉलेज ऑफ इंजिनिरिंग बोईसर येथे वृक्षारोपण केले.

तपशील पहा
आज दि. ०४/०७/२०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे चंद्रवती शैक्षणिक फाउंडेशन सर...3 फोटो

आज दि. ०४/०७/२०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे चंद्रवती शैक्षणिक फाउंडेशन सर...

४ जुलै, २०२५

आज दि. ०४/०७/२०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे चंद्रवती शैक्षणिक फाउंडेशन सर जे. पी. कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्यावतीने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्याकरिता फिजिओथेरपी शिबीर आयोजित केले होते ज्यामध्ये अर्गोनॉमिक्स चे महत्व आणि शारीरिक आरोग्य राखण्यास आणि दीर्घकालीन मसक्यू कोस्केलेटल विकार रोखण्याबाबत मार्गदर्शन केले.

तपशील पहा
दिनांक ०९/०६/२०२५ रोजी मा...5 फोटो

दिनांक ०९/०६/२०२५ रोजी मा...

९ जून, २०२५

दिनांक ०९/०६/२०२५ रोजी मा.ना. श्री. डॉ.पंकज भोयर राज्यमंत्री, गृह (ग्रामीण ) ,गृहनिर्माण ,शालेय शिक्षण,सहकार व खनिकर्म, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील पहिली पोलीस पाटील कार्यशाळा पालघर जिल्ह्यात पार पडली असून मंत्री महोदय यांनी पोलीस पाटीलांना योग्य ते मार्गदर्शन केले.

तपशील पहा
आगामी बकरी ईद सणाचे अनुषंगाने श्री...5 फोटो

आगामी बकरी ईद सणाचे अनुषंगाने श्री...

६ जून, २०२५

आगामी बकरी ईद सणाचे अनुषंगाने श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी पालघर पोलीस ठाणे व बोईसर पोलीस ठाणे येथे शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, पोलीस पाटील, पोलीस मित्र यांची बैठक घेऊन आगामी सण शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.

तपशील पहा

एकूण 41 पैकी पान 1

मागील
पुढील