पालघर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. व त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तरी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
१२ - एप्रिल - २०२१
पालघर पोलिंसांकडून ४ ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून १०७० जणांनी रक्त दान केले .