घोलवड पोलिस ठाणे हद्दीतील नॅशनल इंग्लिश कॉलेज बोर्डी व घोलवड पोलीस ठाणे यांच्या...
घोलवड पोलिस ठाणे हद्दीतील नॅशनल इंग्लिश कॉलेज बोर्डी व घोलवड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जनसंवाद अभियान अंतर्गत सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले.