दि. २३/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील विलशेत येथे जनसंवाद अभियान अनुषंग...
दि. २३/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील विलशेत येथे जनसंवाद अभियान अनुषंगाने जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता.त्यांच्या बरोबर जनसंवाद साधून मार्गदर्शन केले. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्यात आले आहे.