सातपाटी गावी शासकीय मत्सव्यवसाय शाळा जनसंवाद अभियान व सायबर गुन्हे मुक्त पालघर...
सातपाटी गावी शासकीय मत्सव्यवसाय शाळा जनसंवाद अभियान व सायबर गुन्हे मुक्त पालघर मोहिम तसेच पालघर पोलीस दलाच्या वेबसाईट बद्दल, पालघर पोलीस दलाचे फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज ला फॉलो करणे बाबत कळविले.