
दि. 21/03/2025 रोजी जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील सिंथिको कंपनी येथील कामगारांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत मा.पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून प्राप्त सायबर गुन्हे बाबत जनजागृती करण्यात आली. तसेच कामगारांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांच्या अडचणीचे निरीक्षण करण्यात आले.