
आज दिनांक 21/03/2025 रोजी तलासरी पोलीस ठाणे हद्दीत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा डोंगारी ता. तलासरी या ठिकाणी जनसंवाद अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करुन सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून सायबर गुन्हे जनजागृती बाबत असलेले मार्गदर्शन करण्यात आले.