दि. 16/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. 16/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील चेक पोस्ट येथे उंबरगाव जीआईडीसी या ठिकाणी काम करणारे महिला कामगार व इको चालक याना भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.