
दि. 20/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील जव्हार येथे सायबर सुरक्षित मोहिम अंतर्गत सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता जव्हार उपविभागातील सायबर योद्धे यांना प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.