दि. ०१/०२/२०२५ रोजी जांभूळविहीर येथील शासकीय मुलींचे वस्तीगृह येथे जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता.