सायबर सुरक्षित पालघर मोहीम, वाडा पोलीस ठाणे आयोजित वाडा इंडस्ट्रियल असोसिएशन बैठकी दरम्यान उद्योजक व उद्योगांची सुरक्षा व व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.