दि-२२/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील खामलोली ग्रामपंचायत येथे जनसंवा...
दि-२२/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील खामलोली ग्रामपंचायत येथे जनसंवाद अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करुन सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून सायबर क्राईम बाबत जनजागृती करून त्यांना मार्गदर्शन केले.