दि.06/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तारापूर पोलीस ठाणे हद्दीत देलवाडी गाव येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले