दि. ०6/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. ०6/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने मनोर पोलीस ठाणे हद्दीतील सुभाष चंद्र बोस इंग्लिश मेडीयम हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.