
दि.22/03/2025 रोजी जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील न्याहाळे दूरक्षेत्र हद्दीमधील आपटाळे ग्रामपंचायत मधील कापरीचापाडा , येथे ग्रामभेट घेवुन जनसंवाद अभियान अनुषंगाने भेट दिली. सदर भेटी दरम्यान ग्रामस्थांना मा.पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून प्राप्त सायबर गुन्हे बाबत जनजागृती करण्यात आली.