दि. 11/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने वाडा पोलीस ठाणे हद्दीतील जि.प.शाळा मोज येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.