पर्यावरणसंवर्धनासाठी पुढाकार घेत, पालघर पोलीस दलाने आज दिनांक १९/०९/२०२५ रोजी वृक्षारोपणाचा सुंदर उपक्रम राबवला. पोलीस अधिकारी, कर्मचारी मिळून विविध प्रकारची झाडे लावली.