दि. ०5/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. ०5/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कसा पोलीस ठाणे हद्दीतील अमिटेशन ज्वेलरी चारोटी नका येथे भेट देऊन तेथे काम करत असलेल्या महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.