जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने डहाणू पोलीस ठाणे हद्दीतील आगर येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे मार्गदर्शन करण्यात आले.