दिनांक 01/02/2025 रोजी मत्स्य व्यवसाय शाळा सातपाटी येथे जनसंवाद अभियान कार्यक्रमांतर्गत सायबर गुन्हेगारी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.