दि. 21/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील बोईसर MIDC येथील गुजरात गॅस कंपनी चे कामगार, ठेकेदार व कंपनी व्यवस्थापना यांची बोईसर पोलीस ठाणे येथे बैठक घेतली.
No details have been added for this initiative yet.