दि. 10/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. 10/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील पाचस्थळ गावी TAPS 1&2 GEUST HOUSE येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.