दि-२२/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील करळगाव येथे जनसंवाद अभियान अंतर्...
दि-२२/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील करळगाव येथे जनसंवाद अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करुन सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून सायबर क्राईम बाबत जनजागृती करून त्यांना मार्गदर्शन केले.