
दि-२१/०३/२०२५ रोजी विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीतील ईस्टिम फार्मा प्रा. लि. आलोंडे,ता.विक्रमगड, या कंपनीस भेट देऊन जनसंवाद अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करुन सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून सायबर गुन्हे जनजागृती बाबत असलेले व्हिडीओ दाखवण्यात आले.