दि. 21/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. 21/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालय विक्रमगड सायबर सुरक्षा विषयी जनजागृती रॅली काढण्यात आली.