दि. 12/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. 12/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीतील तहसीलदार कार्यालय विक्रमगड येथे पी. एम.किसान योजनेच्या मेळाव्याचे ठिकाणी येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.