दि. ०8/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने वाडा पोलीस ठाणे हद्दीतील गारगाव आश्रम शाळा भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.