दि. 19/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. 19/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीतील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कुल तवा, ता डहाणू जि पालघर येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.