दि. ०5/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. ०5/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील तारापूर अनुऊर्जा प्रकल्प taps येथील वरिष्ठ अधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले.