दि. 17/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने केळवा पोलीस ठाणे हद्दीतील माकूणसार गाव येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.