दि. 14/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. 14/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने वाणगाव पोलीस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान सभागृह येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.