दि.२२/०३/२०२५ रोजीमनोर पोलीस ठाणे हद्दीतील काटाळे येथे जनसंवाद अभियान अंतर्...
दि.२२/०३/२०२५ रोजीमनोर पोलीस ठाणे हद्दीतील काटाळे येथे जनसंवाद अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करुन सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून सायबर क्राईम बाबत जनजागृती करून मार्गदर्शन जनजागृती केले.