दि. 20/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. 20/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीतील व्यापारी असोसिएशनची बैठक घेऊन त्यांना सायबर गुन्हे बाबत जनजागृती केली.