दि. 21/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. 21/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीतील ठाणे जनता सहकारी बँक लि. कासा, ता. डहाणू, जि. पालघर येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.