डहाणू पोलीस ठाणे हद्दीतील आशागड गावातील बकॅप्सूल कंपनीत भेट देऊन तेथील कामगार वर...
डहाणू पोलीस ठाणे हद्दीतील आशागड गावातील बकॅप्सूल कंपनीत भेट देऊन तेथील कामगार वर्ग यांना जनसंवाद अभियान अनुषगाने सायबर सुरक्षा जनजागृती व नवीन कायद्याचे माहिती देण्यात आली