दि. ०9/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. ०9/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम बऱ्हाणपूर ता जि पालघर येथे चालू असलेल्या क्रिकेट लीग अनुषंगाने भेट देऊन उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले.