दि -24/03/2025 रोजी शासकीय आश्रम शाळा मुरबाड, ता डहाणू जि पालघर येथे जनसंवाद अभियान व सायबर गुन्हे मुक्त पालघर मोहिमे अंतर्गत भेट देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर क्राईम बाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.