दि. 15/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. 15/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस चौकी रेल्वे स्टेशन येथे असंघटीत कामगार (नाका) यांना मार्गदर्शन करण्यात आले.