दिनांक 01/02/2025 वाडा पोलीस ठाणे हद्दीतील देवळी हायस्कूल वस्तीगृहातील मुलांना जनसंवाद अभियान अनुषंगाने सायबर गुन्हेगारी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.