दि. 22/03/2025 रोजी केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील माकूणसार गाव आयोजित महिला ह...
दि. 22/03/2025 रोजी केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील माकूणसार गाव आयोजित महिला हळदी-कुंकू कार्यक्रमात हजर राहून जनसंवाद अभियान अंतर्गत सायबर गुन्हे बाबत जनजागृती करण्यात आली.