दि. 11/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. 11/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील एम. के. प्रॉडक्ट कंपनी आच्छाड ता. तलासरी येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.