दि. 17/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. 17/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने पोलीस निरीक्षक (किशोर मानभाव) जव्हार पोलीस ठाणे. हद्दीतील सायबर सुरक्षा जनजागृती विषयी के. व्ही हायस्कूल जव्हार येथील मुलांची रॅली काढण्यात आली.