दि.30/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुष...
दि.30/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने वाणगाव पोलीस ठाणे हद्दीत चिंचणी गावात नमाज पठण झाले नंतर येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.