दि.२२/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील गुंदावे येथे जनसंवाद अभियान अंतर...
दि.२२/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील गुंदावे येथे जनसंवाद अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करुन सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून सायबर क्राईम बाबत जनजागृती करून त्यांना मार्गदर्शन केले.