दि. 12/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. 12/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील येथील क्रिकेट प्रेमी उपळाट शानवारपाडा येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.