दि. 13/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...
दि. 13/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील न्याहाळे बीटातील चंद्रपुर, गंगापुर, फणसपाडा येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.