
दि.24/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील सुपर स्टाईल कंपनी उपस्थित कंपनीतील मॅनेजर ,सुपरवायझर,कामगार तसेच कंपनीतील गाड्यांचे चालक यांना अछाड येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.