महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या वतीने वन महोत्सव दिनांक ०१ जुलै २०२५ ते ०७ जुल...
महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या वतीने वन महोत्सव दिनांक ०१ जुलै २०२५ ते ०७ जुलै २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे.त्या अनुषंगाने श्री.यतिश देशमुख, मा.पोलीस अधीक्षक पालघर यांनी थीम कॉलेज ऑफ इंजिनिरिंग बोईसर येथे वृक्षारोपण केले.